बॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!
बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.
Oct 1, 2013, 04:05 PM ISTविजेंदरची `डोप टेस्ट` निगेटीव्ह...
ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.
Apr 16, 2013, 04:50 PM ISTड्रग्ज प्रकरणात विजेंदर सिंग अडचणीत!
मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.
Mar 8, 2013, 02:44 PM ISTमेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म
लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
Oct 4, 2012, 07:04 PM ISTमाझ्या मुलांनी बॉक्सर होऊ नये- मेरी कोम
सुपरमॉम मेरी कोमने लंडन ऑलिम्पिक-२०१२मध्ये ब्राँझ मेडल जिंकून भारातीय बॉक्सिंगला ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्यामुळे भारतीयांचे लक्ष आता बॉक्सिंगसारख्या खेळाकडे वळले आहे. मेरी कोम ही बॉक्सर्सची प्रेरणा ठरली आहे. मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं बॉक्सर होऊ नये, असं मत मेरी कोमने व्यक्त केलं.
Aug 15, 2012, 01:49 PM ISTभारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला
ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.
Aug 4, 2012, 10:40 AM ISTमुष्टियोद्धा विजेंदर क्वार्टर फायनलमध्ये
बीजिंगमधील कांस्य पदक विजेता २६ वर्षीय विजेंदर याने गुरूवारी रात्री एक्सेल एरिनामध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकन बॉक्सर टेरेल गौशा याचा १६-१५ने पराभव केला.
Aug 3, 2012, 11:32 AM ISTअखिलकुमार, सुरंजॉयची दुसर्या फेरीत धडक
अखिलकुमार आणि सुरंजॉय सिंग या हिंदुस्थानच्या स्टार बॉक्सर्सनी अझरबैझान येथील बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या दुसर्या फेरीत पाऊल टाकले.
Oct 9, 2011, 02:26 PM IST