boss in mahavikas aghadi

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच बॉस

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच बॉस असून सर्व निर्णय प्रक्रियेवर आपलंच वर्चस्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. यासाठी त्यांनी दोनदा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, तर एकदा काँग्रेसच्या मंत्र्याला झटका दिला आहे.

Jun 23, 2021, 05:38 PM IST