booster dose

Covid 19 : दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाची बातमी, सरकार घेऊ शकतं हा निर्णय

कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुन्हा एकदा चिंतेचं कारण बनली आहे. देशात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत.

Jun 15, 2022, 08:20 PM IST

Mumbai Corona | मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, अखेर पालिकेने तो निर्णय घेतलाच

BMC Alert After Incresed Corona | कोरोनाचा (Covid 19) जोर ओसरलं असं वाटत असतानाच पुन्हा एकाएकी दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाली.

Jun 1, 2022, 06:36 PM IST
ndia Alert After Africa Deadly Corona Variant Found In Rising Corona Positives Patients PT2M43S

बुस्टर डोस देशात गरजेचा, भारतात सापडले नवे कोरोना व्हेरियंट

ndia Alert After Africa Deadly Corona Variant Found In Rising Corona Positives Patients

May 23, 2022, 08:20 PM IST

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे...; बूस्टर डोसबाबत राजेश टोंपेंचं महत्त्वाचं वक्तव्य

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बूस्टर डोसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

May 23, 2022, 10:39 AM IST

...तर तुम्हालाही मिळू शकतो 90 दिवसांत बूस्टर डोस

सरकारने कोरोनाचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील फरक केवळ 90 दिवसांवर आणला आहे. 

May 18, 2022, 10:29 AM IST
VIDEO : BJP's 'booster dose' to Raj Thackeray PT2M43S

VIDEO : राज ठाकरे यांना भाजपचा 'बुस्टर डोस

VIDEO : BJP's 'booster dose' to Raj Thackeray

Apr 28, 2022, 08:55 PM IST

Corona: 9 नाही तर 6 महिन्यांनी घेता येणार Booster Dose?

सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येतोय. 

Apr 28, 2022, 10:55 AM IST

मोदी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता, मास्क- बूस्टर डोसबाबत महत्वाचा निर्णय !

PM Narendra Modi to chair Covid review meet : देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.  

Apr 27, 2022, 09:20 AM IST

देशात आजपासून 18+ व्यक्तींसाठी Booster Dose; मात्र लस घेण्यासाठी एक अट

आता 18 वर्षांच्या वरील व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन बुस्टर डोस घेऊ शकतात.

Apr 10, 2022, 12:04 PM IST

Booster Dose मध्ये कोण कोणत्या लसी घेता येतील? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Booster Dose  : केंद्र सरकारने 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीचा (Corona Vaccine)  बूस्टर डोस (Booster Dose) मंजूर केला आहे. 18 वर्षांवरील कोणीही तिसरा डोस घेऊ शकतो.  

Apr 9, 2022, 08:36 AM IST

Corona Update : 'या' तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी सुरु होणार 'बूस्टर डोस'

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 

 

Apr 8, 2022, 03:29 PM IST