booster dose

कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ

Corona​ Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

Dec 29, 2021, 11:20 AM IST

धोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग

 Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.  

Dec 29, 2021, 09:20 AM IST

Omicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे

Dec 28, 2021, 03:31 PM IST

Corona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता

खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता

 

Dec 28, 2021, 02:45 PM IST

15 ते 18 वयोगटातील लसीकरण आणि बुस्टर डोससाठी काय आहेत सरकारचे नियम, जाणून घ्या

कोरोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालत असताना सरकारने देखील आता खबरदारीचा उपाय म्हणून बुस्टर डोसला मान्यता दिलीये.

Dec 27, 2021, 07:49 PM IST

दुसरा आणि बूस्टर डोसमध्ये किती कालावधीचं अंतर पाहिजे?

आता प्रश्न असा आहे की, लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये किती कालावधीचं अंतर असलं पाहिजे.

Dec 27, 2021, 10:02 AM IST

'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही बूस्टर डोस?

फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dec 27, 2021, 07:52 AM IST
Mumbai Doctors And Nurses Welcome PM Narendra Modi Announcement Of Booster Dose PT1M33S

VIDEO| बुस्टर डोसबद्दल कोरोना योद्धांना काय वाटतं?

Mumbai Doctors And Nurses Welcome PM Narendra Modi Announcement Of Booster Dose

Dec 26, 2021, 05:25 PM IST
PM Narendra Modi On Booster Dose And Vaccination For Childrens PT3M23S

Video : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं होणार लसीकरण

PM Narendra Modi On Booster Dose And Vaccination For Childrens

Dec 26, 2021, 08:10 AM IST

देशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा बूस्टर डोस?

पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Dec 26, 2021, 08:02 AM IST

ओमायक्रॉनपासून संरक्षणासाठी आता 1 व्यक्तीला मिळणार 4 डोस

चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे. 

Dec 24, 2021, 08:39 AM IST

Omicron विरुध्द युद्ध आमुचं सुरु! केंद्राचा राज्यांना 'हा' महत्त्वाचा सल्ला

केंद्र सरकारने ओमायक्रॉन व्हेरिएंटची गंभीर दखल घेतली आहे

Dec 23, 2021, 07:35 PM IST

Omicron Update : लग्न, मेळावे, शाळा-कॉलेजवर पुन्हा निर्बंध? केंद्र सरकारचे राज्यांना 'हे' निर्देश

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत

Dec 22, 2021, 07:46 PM IST