booking

Indian Railways: रेल्वे टिकिट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम, जाणून घ्या

IRCTC latest update : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाइन घेत असाल तर रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत

Feb 14, 2022, 02:03 PM IST

1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकेचे शुल्क, रेल्वे वेळापत्रक, LPG बुकिंगसह अनेक नियम; तुमच्या खिशाला बसणार कात्री

ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

Oct 30, 2021, 03:09 PM IST

भारतातील सर्वात महागड्या स्कुटरची बुकिंग सुरू; किंमत ऐकून बसेल धक्का

भारतात मीडियम साइजचे प्रीमियाम स्कूटर बीएमडब्लू C 400 GT सादर करण्यात आले आहे. 

Oct 14, 2021, 02:32 PM IST

Indian Railway | कन्फर्म लोवर बर्थसाठी टिकिट बुक करताना वापरा ही ट्रिक

 इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर राहते. ट्रेनमध्ये प्रवास करताना सिनिअर सिटिजन्सला लोअर बर्थची प्राथमिकता दिली जाते

Oct 2, 2021, 02:59 PM IST

Ola Scooter | ओलाची धमाकेदार इ-स्कूटर लवकरच बाजारात; बुकिंग सुरू फक्त 499 रुपयांत

 Ola ने आपल्या इलेक्ट्रिक  Ola Scooter ची बुकिंग सुरू केली आहे. या बुकिंगसाठी ग्राहकांना फक्त 499 रुपये भरावे लागणार आहेत.

Jul 16, 2021, 02:43 PM IST

GANESH CHATURTHI SPECIAL TRAINS | मध्य रेल्वेच्या कोकण मार्गावर 72 गणपती स्पेशल गाड्या; गुरुवारपासून बुकिंग सुरू

सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टन्सिंग'चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.

Jul 6, 2021, 08:05 AM IST

2021 सुजूकी हायाबुझाची बुकिंग पुन्हा सुरू! ऑगस्ट पर्यंत भारतात पोहचणार दुसरी खेप, किंमत तर जाणू घ्या

सुजूकी मोटारसायकल इंडियाने 2021 हायाबुझासाठी बुकिंग पुन्हा सुरू केली आहे

Jul 3, 2021, 05:47 PM IST

मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडणार; 24 जूनपासून बुकिंग सुरू

मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. 26 जून पासून हा कोच प्रवाशांच्या सेवेत जोडला जाणार आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

Jun 23, 2021, 06:09 PM IST

पेंच व्याघ्रप्रकल्पात १ ऑक्टोबरपासून सफारी, असं करता येणार बुकिंग

पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड क-हांडला अभायरण्यात १ ऑक्टोबरपासून सफारी सुरु होणार आहे.

Sep 17, 2020, 07:27 PM IST

रेल्वे तिकीट रद्द करणे खूप सोपे, फक्त एका कॉलने होईल काम

 आता आपण फक्त एकाच कॉलद्वारे आपले रेल्वेचे तिकीट रद्द करू शकता,

Jun 26, 2020, 02:22 PM IST
 IRCTC Web Site Not Loading For Online Railway Ticket Booking PT3M59S

रेल्वे ब्रेकिंग | ७ दिवस आधी ऑनलाईन बुकिंग होणार

IRCTC Web Site Not Loading For Online Railway Ticket Booking

May 11, 2020, 09:25 PM IST

रेल्वे आणि विमान सेवाही ३ मेपर्यंत बंदच राहणार

उपनगरीय रेल्वे वाहतूकही बंद राहणार

Apr 14, 2020, 01:26 PM IST