bonus

राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले 'आदर्श म्हणून नेहमी...'

Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.

Jul 11, 2024, 04:45 PM IST

खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'

Rahul Dravid On Reward By BCCI: राहुल द्रविडला जंटलमन ऑफ क्रिकेट का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. द्रविडने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर जाहीर झालेल्या बक्षीसासंदर्भातील आपली भूमिका बासीसीआयला कळवली आहे.

Jul 10, 2024, 10:43 AM IST

वजन कमी करा, जास्त पगार मिळवा! 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर

Weight Loss Bonus: या अतिरिक्त रकमेला कंपनीने वेट लॉस बोनस म्हटलंय.

Jun 17, 2024, 04:19 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA:  डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.

Dec 15, 2023, 07:49 AM IST

सणासुदीसाठी खरेदी करण्यापूर्वी पाहा 'या' ऑनलाईन वेबसाईट, शॉपिंगकरा आणि पैसेही वाचवा

दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि खूप खरेदी करायची आहे! ऑनलाइन अनेक शॉपिंग पोर्टल्स आहेत ज्यावर तुम्ही सर्वोत्तम जातीय पोशाख, तुमच्या लिव्हिंग रूमसाठी योग्य फर्निचर आणि बरेच काही मिळवू शकता. दिवाळी अनेकदा भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री घेऊन येते. आता, या विक्रीच्या काळात ग्राहकांसाठी सर्वोत्तम कलेक्शनसह खरेदीसाठी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. तुम्हाला खरेदीसाठी योग्य ऑनलाइन पोर्टल शोधण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही आमच्याकडून काही इनपुट घेऊ शकता.

 

Sep 30, 2023, 01:36 PM IST

बोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय

दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी. 

Sep 29, 2023, 06:00 PM IST

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... आता तुमच्या खात्यात येणार 'एवढे' पैसे, व्हाल मालामाल...

ही व्याजाची रक्कम लवकरच पीएफ खात्यात ट्रान्सफर केली जाऊ शकते.  

Jul 30, 2022, 06:50 PM IST