रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस
सणासूदीच्या दिवसात रेल्वेच्या जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आलाय.
Oct 7, 2015, 07:32 PM ISTजगातील बेस्ट बॉस, ज्यांनी कर्मचाऱ्यांना दिला १.५ कोटींचा बोनस
बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
Aug 5, 2015, 04:46 PM IST'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी बोनस
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.
Apr 16, 2015, 05:43 PM ISTगुगलकडून बोनस रूपये १९ कोटी
गुगल सर्च इंजीनचे चीफ बिझनेस अधिकारी निकेश अरोरा यांना 2013-2014 या आर्थिक वर्षासाठी 19 कोटी रुपये बोनस देण्यात येणार आहे.
Mar 12, 2014, 05:42 PM ISTमहापौरांची वाढवलेल्या बोनसला पुन्हा कात्री!
नाशिक महापालिकेत नक्की मनसेचं राज्य आहे की आयुक्तांचं असा प्रश्न उपस्थित झालाय. महापौरांनी वाढविलेल्या बोनसला पुन्हा एकदा आयुक्तांनी कात्री लावलीय.
Oct 30, 2013, 10:36 PM ISTगुगल X ट्विटर : भारतीयाला मिळाला ५४४ कोटींचा बोनस
गुगल आणि ट्विटरमध्ये सुरू असलेली चढाओढ सगळ्यांनाच परिचित आहे. पण, या चढाओढीचा फायदा एका मूळ भारतीय असलेल्या नागरिकाला झालाय. मूळ भारतीय पण अमेरिकेचे नागरिक असलेल्या नील मोहन यांनी ‘ट्विटर’मध्ये जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना तब्बल ५४४ कोटींचा बोनस बहाल केलाय.
Apr 11, 2013, 09:59 AM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
बेस्ट कर्मचा-यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळणार नाही. बेस्ट प्रशासनाच्या बैठकीत बोनस न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेस्टचा तोटा 3 हजार कोटींवर पोहचल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र बोनस दिला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बेस्टच्या कर्मचा-यांनी दिलाय.
Nov 6, 2012, 11:14 PM IST