जावयाचा 'बदला'पूर! पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी पार्सल बॉम्ब
Parcel Blast Case: पत्नीला घटस्फोट देताना त्याने घटस्फोटासाठी ज्यांना जबाबदार मानले त्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. ऑनलाइन त्याने बॉम्ब बनवण्याचा शिकला आणि पार्सल बॉम्ब सासरी पाठवला अन् मग...
Dec 23, 2024, 10:44 PM ISTIran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट
Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.
Jan 4, 2024, 09:47 AM IST...म्हणून पाकिस्तानी लष्करानेच मशिदीत घडवला बॉम्बस्फोट? 52 जणांच्या मृत्यूने खळबळ
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये एकूण 52 जणांचा मृत्यू झाला असून 130 हून अधिक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.
Sep 30, 2023, 09:11 AM IST'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण
Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात 'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे.
Aug 19, 2023, 11:33 AM ISTDelhi | 'विस्तारा' विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
Vistara flight bomb blast threat successful evacuate to all passengers
Aug 18, 2023, 02:05 PM ISTBomb blast threat । मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
Bomb blast threat in Mumbai and Pune
Jun 23, 2023, 12:10 PM ISTAmritsar Blast : अमृतसर मध्यरात्री पुन्हा हादरले; सुवर्ण मंदिराजवळ पाच दिवसांत तिसरा स्फोट
Amritsar Blast : बुधवारी रात्री पुन्हा एकदा झालेल्या स्फोटामुळे पंजाब हादरलं आहे. गेल्या पाच दिवसातील हा तिसरा स्फोट होता. या स्फोटानंतर सुवर्ण मंदिराच्या परिसरात खळबळ उडाली होती. स्फोटाची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
May 11, 2023, 09:52 AM ISTVIDEO : दुसऱ्या महायुद्धातील प्राणघातक बॉम्बचा भीषण स्फोट; 24 किलोमीटर पर्यंत बसले हादरे
World War 2 Bomb Blast : बॉम्ब निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तब्बल 24 किलोमीटर पर्यंत बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोटानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली होती
Feb 11, 2023, 06:16 PM ISTPeshawar Mosque Blast: पेशावर हादरलं! नमाझ पठणादरम्यान मशिदीत स्फोट; 28 ठार, 150 हून अधिक जखमी
Pakistan Blast inside Peshawar mosque: नमाझ पठण सुरु असतानाच हा स्फोट झाला. यामध्ये मशिदीचा काही भाग कोसळला असून 28 जण मरण पावले आहेत. तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
Jan 30, 2023, 02:38 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTKabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू!
Kabul bomb blast: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय.
Jan 1, 2023, 09:30 PM ISTपश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी मोठा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू
Bengal Violence : तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट हा स्फोट झालाय. टीमसी नेत्याच्या सभेआधीच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे
Dec 3, 2022, 12:18 PM ISTनारळ फुटला आणि दहा वर्षाची मुलगी मेली; तपासात उघड झाले भयंकर सत्य
सोहाना खातून (10 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. सोहाना तिच्या मामाच्या घरी गेली होती. यावेळी ती किचनमध्ये काहीतरी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिने नारळ समजून बॉम्ब उचलला.
Nov 17, 2022, 10:13 PM ISTIstanbul Bomb Blast : सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश...
Istanbul Bomb Blast : बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
Nov 14, 2022, 09:42 AM ISTVideo | जम्मू काश्मीरातील उधमपूर स्फोटाने हादरले
Two blasts in last 24 hours, Kashmir rocked by blast
Sep 29, 2022, 10:35 AM IST