'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य
माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.
Jan 6, 2025, 12:38 PM ISTControversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला
श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Nov 22, 2024, 01:47 PM ISTडिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे.
Oct 3, 2024, 06:48 PM IST'Singham Again'मध्ये 'या' बॉलिवूड सुपरस्टारची एन्ट्री
रोहित शेट्टी लवकरच त्याच्या सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझी सिंघमच्या पुढील भागाद्वारे पुनरागमन करणार आहे. जेव्हापासून 'सिंघम अगेन'ची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 30, 2023, 01:56 PM ISTअभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?
Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: आपल्या चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खाननं (Aamir Khan News) नेपाळ गाठलं आहे. यावेळी तो तेथील एक विपश्यना केंद्रात पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.
May 7, 2023, 11:04 PM ISTदांडियाला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची हजेरी, मराठीत साधला संवाद
मराठी दांडियाला बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सने हजेरी लावली होती.
Oct 2, 2022, 10:52 PM ISTLeaders : हॉटेलमधील आचारी कसा बनला बॉलिवूडचा खिलाडी?
त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला.
Nov 5, 2021, 04:01 PM ISTफोटोत दिसणारा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलत का?
तुमच्या बालपणीचे फोटो शेअर करणं हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंड बनला आहे.
Oct 30, 2021, 10:15 PM ISTश्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी
बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Mar 12, 2018, 11:16 AM ISTश्रीदेवीच्या मृत्यूचे कारण आहेत तिचे पती बोनी कपूर, काकांचा आरोप
बॉलीवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांनाच झटका बसला. श्रीदेवींचे दुबईत २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जशी श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण समोर आले तसे अनेकांनी कयास लावणे सुरु केले.
Mar 11, 2018, 08:58 AM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.
Mar 3, 2018, 12:55 PM IST...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTश्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM ISTअसं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM IST