ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर
नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव आहे.
Mar 27, 2023, 09:58 PM ISTगुलमोहर मध्ये 'समोरच्या घरात' बोक्या करणार उपदव्याप
झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहरमधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात 'बोक्या सातबंडे' या९०च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या बेलवंडी आजी आजोबांच्या चाऱ्यावर हसू उमटवणार आहे.
Jun 8, 2018, 04:25 PM IST