boeing 747

प्रवाशानं विमानातून उडी मारली आणि....; पुढं जे झालं त्याचा विचारच कोणी केला नव्हता

Viral News : विमान प्रवास कायमच अधिकाधिक खास असतो. त्यामागे अनेक कारणं असतात. कमीत कमी वेळेत सातामुद्रापार नेण्याची किमया याच विमानप्रवासामुळं शक्य होते. 

Jan 11, 2024, 10:07 AM IST

आता, हवेत उडणाऱ्या महालातून करा डोमॅस्टिक रुटवर प्रवास!

'बोईंग 747' म्हणजे खऱ्या अर्थाने जंबो जेट... एअर इंडियाने आता बोईंग 747 डोमेस्टीक रूट्सवरही फ्लाय करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 426 प्रवाशांना वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. 2017 च्या सुरूवातीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टीक रूट्सवर बोईंग 747 ने प्रवास करणं शक्य होणार आहे.

Dec 28, 2016, 07:33 PM IST