BMC Budget : मुंबई महापालिका ठेवीलाच घातला हात, बजेटसाठी 12776 कोटी रुपये काढणार!
BMC Budget News : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. (BMC Budget 2023) त्यांनी 52619.07 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. मात्र, विकास कामे करण्यासाठी ठेवीतून पैसे काढले जाणार आहेत. ( Mumbai News)
Feb 4, 2023, 04:03 PM ISTBMC | मुंबई महापालिकेचं 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर
52 thousand 619 crore budget of Mumbai Municipal Corporation presented
Feb 4, 2023, 02:45 PM ISTBMC Budget : मुंबईकरांसाठी आताची मोठी बातमी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नाही
BMC Budget News : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. तसेच जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Feb 4, 2023, 11:42 AM ISTBMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, 50000 हजार कोटींचे Budget ?
BMC Budget 2023 : देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत. (Brihanmumbai Municipal Corporation)
Feb 4, 2023, 07:48 AM ISTBMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? आज सादर होणार बीएमसीचे बजेट
BMC Budget 2023 : जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच BMC प्रशासक अर्थसंकल्प सादर करेल. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Jan 31, 2023, 01:19 PM ISTBMC BUDGET : मुंबईकरांसाठी खुशखबर; आपल्या घराशेजारीच मिळणार ही सुविधा
महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. हा अर्थसंकल्प ४५,९४९ कोटी रूपयांचा असून यातून मुंबईकरांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Feb 3, 2022, 03:04 PM ISTबजेट मांडताना सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले
सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले
Feb 3, 2021, 01:54 PM ISTमुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद
मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद
Feb 5, 2020, 01:05 AM ISTमुंबई । महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा लादण्यात आलेला नाही. तर महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदांवरील भरती तसंच निवृत्तीमुळं रिक्त होणारी पदं भरली जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली.
Feb 4, 2020, 04:40 PM ISTमुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद
मुंबई महापालिकेचे ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला.
Feb 4, 2020, 04:25 PM ISTआज मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे याकडे लक्ष लागले आहे.
Feb 2, 2018, 09:15 AM ISTमुंबई । आज मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 12:25 AM ISTमुंबईकरांवर नववर्षात महागाईची कुर्हाड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 02:27 PM ISTमुंबई महापालिकेचं अर्थसंकल्प सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 04:55 PM ISTआज मुंबई महापालिकेचं बजेट होणार सादर
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.
Mar 29, 2017, 08:34 AM IST