bm pratisthan

बीडमध्ये 12 डिसेंबरला जन्मलेल्या 12 नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट, बीएम प्रतिष्ठानचा उपक्रम

बीडमधल्या गेवराईत 12 डिसेंबरला जन्मलेल्या बालकांच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं, तर त्यांच्या मातांना साडी-चोळीचं वाटप करण्यातआलं.

Dec 13, 2022, 07:54 PM IST