blackmail

अश्लील Video बनवून मुलाकडून ब्लॅकमेलिंग! मित्रांबरोबर संबंध ठेवायला लावले; आरोपीच्या आईने सर्वांना व्हिडीओ...

मुलाने मित्रांसोबत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर मुलाच्या आईने तर हद्द पार केली. मुलाचा प्रताप कळूनही तिला शिक्षा करण्याऐवजी तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करेल असं सांगून धमकी देत होती.

 

Jun 1, 2024, 11:11 AM IST

14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..; एका कॉलवर घडलं नाट्य

Cyber Crime Make Women Lawyer Strip: मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमचे अधिकारी असल्याचं सांगून आधी दिवसभर या महिला वकिलावर वेब कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. तिला तिच्या कुटुंबियांशी तसेच पोलिसांशीही बोलू नकोस असं सांगण्यात आलं.

Apr 11, 2024, 01:33 PM IST

वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.

 

Nov 28, 2023, 04:46 PM IST

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. रमेश कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 28, 2023, 06:29 PM IST

बिकिनी, किस आणि मग व्हिडीओ... मुंबईच्या मॉडेलचे कारनामे; इस्लाम स्विकारायची भीती दाखवत तरुणांना लुबाडलं

Karnataka Crime : मुंबईतील एक मॉडेल हनीट्रॅपचे रॅकेट चालवत होती. आपल्या सौंदर्यावर तरुणांना जाळ्यात ओढून ही मॉडेल तरुणांना घरी बोलवायची आणि त्यांचे व्हिडीओ शूट करायची. त्यानंतर तरुणी साथीदारांसह पीडितांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होती.

Aug 19, 2023, 08:27 AM IST

चेंजिंग रूममध्ये तरूणी कपडे बदलत होती, दुकानदाराने बनवला अश्लिल Video, त्यानंतर जे काही झालं...

Obscene video Of Girl: अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या. महिनाभर हे प्रकरण चाललं. त्यानंतर तरुणीने कंटाळून ही गोष्ट घरच्यांना सांगितली अन्...

Apr 20, 2023, 12:35 AM IST

Crime News : मित्रानेच कापला केसाने गळा; बहिणीच्या मदतीने मित्राच्या बायकोवर केला अत्याचार

Crime News : महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलेनी सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jan 27, 2023, 02:01 PM IST

Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक

Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Nov 22, 2022, 01:24 PM IST

OYO रूम्समध्ये CCTV लावून कपल्सना करायचे Blackmail,पोलिसांनी असा केला गँगचा पर्दाफाश

OYO रूम्स वापरताय आताच सावध व्हा! नाहीतर ब्लॅकमेलिंगचे शिकार व्हाल, काय आहे संपुर्ण प्रकरण? 

Oct 22, 2022, 05:59 PM IST

रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं सॅनिटायझर

विद्यार्थ्याला आरोपींनी तीन पर्याय दिले होते

Oct 22, 2022, 05:20 PM IST
do not become victim of Sextortion PT41S

Video | सेक्सटॉर्शनपासून कसे वाचाल?

do not become victim of Sextortion

Oct 14, 2022, 07:25 PM IST

डॉक्टर पुतण्याने औषध दिलं आणि तिचे हात पाय सुन्न झाले, मग तिला बेडवर झोपवलं आणि...

 नात्याला कळीमा लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून तुम्हाला देखील विश्वस बसणार नाही.

Aug 14, 2022, 05:15 PM IST

लोनसाठी Mobile loan अ‍ॅप्सचा वापर करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देणं...

तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अ‍ॅप्स सजेशन दिसतील.

May 17, 2022, 09:01 PM IST

ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा

सावध मित्रा, ती फेसबूकवर फ्रेन्ड होते, चॅट करते, नंतर नको ते दाखवते, व्हीडिओ रेकॉर्ड करते आणि त्यानंतर...

Mar 12, 2022, 04:11 PM IST

गल्लीतल्या दूधवाल्याचा डर्टी पिक्चर; मुलींचे अश्लील फोटो काढून करत होता ब्लॅकमेल

उत्तर प्रदेशातील जोनपूर परिसरात गल्लीत येणाऱ्या दूधवाल्याने 6 ते 7 महिला आणि तरुणींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. 

Sep 30, 2021, 05:11 PM IST