black white

Black & White Opposition Leader Vijay Wadettivar Interview Nilesh Khare Zee 24 Taas PT23M12S

Black & White | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलाखत

Black & White Opposition Leader Vijay Wadettivar Interview Nilesh Khare Zee 24 Taas

Nov 21, 2023, 01:30 PM IST

'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही यात काही बदल होणार नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. 

Aug 25, 2023, 06:25 PM IST

'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे. 

Jul 14, 2023, 08:34 PM IST

Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!

Black & White, Jayant Patil interview:  एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

May 5, 2023, 04:30 PM IST

Ajit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप

अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.

Feb 28, 2023, 07:24 PM IST

'जगात हजारो वाघ आहेत, पण द्रविड...', असं का म्हणालाय रॉस टेलर?

IPL मधला वादग्रस्त किस्सा त्यानंतर आता Team India चा प्रशिक्षक राहून द्रविड बद्दल आत्मचित्रात काय म्हणाला रॉस टेलर?

Aug 14, 2022, 08:23 PM IST