मराठी अभिनेत्रीचा काळे पैसे पांढरे करण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद
'काहे दिया परदेस'मधल्या निशा वहिणीचा लपवून ठेवलेला 70 लाखांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न
Nov 23, 2016, 05:19 PM ISTकाळे पैसे पांढरे करताना मराठी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं
आपल्या घरात असलेले काळे पैसे पांढरे करण्याच्या प्रयत्नात असताना एका मराठी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडण्यात आलंय.
Nov 23, 2016, 04:17 PM ISTनिर्णय मागे घेणं मोदींच्या रक्तात नाही - वैंकया नायडू
नोटबंदीविरोधात काळापैसा बाळगणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बँका आणि एटीएमच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे.
Nov 23, 2016, 04:05 PM ISTनोटाबंदीविरोधात 28 रोजी विरोधकांचा देशात 'आक्रोश दिन'
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
Nov 23, 2016, 03:21 PM ISTमुंबईत एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न
शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
Nov 23, 2016, 02:02 PM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
Nov 23, 2016, 12:16 AM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...
Nov 22, 2016, 09:28 PM ISTडेबिट कार्डाच्या साहाय्यानं 'बिग बझार'मधून काढा 2000 रुपये!
'नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'बिग बझार'नं आपल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिलीय.
Nov 22, 2016, 09:07 PM ISTलग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...
लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत.
Nov 22, 2016, 06:19 PM ISTनोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.
Nov 22, 2016, 03:29 PM ISTमुंबईत बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार उघड, दोघांना अटक
बॅंकाबाहेरील लांबच लांब रांगाचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरांत हा प्रकार उघडकीस आला. पण, बॅंक कर्मचा-यांनी आणि पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्याने त्या बनावट तस्करांचा नोटा बदलीचा आणि बॅंकेत भरण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
Nov 22, 2016, 03:24 PM ISTनोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
Nov 22, 2016, 02:26 PM ISTलातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
Nov 22, 2016, 01:23 PM IST