black armbands

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!

Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

 

Oct 29, 2023, 03:41 PM IST

IND vs AFG : अफगाणिस्तानचा संघ काळी पट्टी घालून का खेळतोय? कारण ऐकून व्हाल भावूक!

India vs Afghanistan : अफगाणिस्तान संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...

Oct 11, 2023, 07:01 PM IST

IND vs WI: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

Black Armbands in IND vs WI 1st ODI: त्रिनिदाद, टोबॅगो आणि डब्ल्यूआयचे माजी क्रिकेटपटू रॅफिक जुमादीन यांच्या निधनामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आज काळ्या आर्मबँड पट्टा घातल्या आहेत. 

Jul 27, 2023, 07:44 PM IST

WTC Final 2023: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

Black Armbands: बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या फायनल (WTC 2023 Final) दरम्यान भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या डाव्या बाहीवर काळ्या हाताची पट्टी बांधली. त्याचबरोबर सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले.

Jun 7, 2023, 03:46 PM IST

WTC Final | Team India च्या खेळाडूंनी हातावर का बांधल्यात काळ्या पट्ट्या?

महामुकाबला सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या फिती लावल्या होत्या.

Jun 19, 2021, 06:30 PM IST

बांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण

भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.

Mar 14, 2018, 09:23 PM IST