bjp

Kakade is upset over the nomination of Mohols PT2M44S

महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...

Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 28, 2024, 02:51 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात

Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

 

Mar 28, 2024, 11:08 AM IST

Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल

Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

 

Mar 28, 2024, 07:11 AM IST
Bjp Announce Navneet Rana Candidate Name from Amravati constituency for Loksabha election 2024 PT1M42S
Loksabha Election 2024 Sharad Pawar Tweet on BJP Advertaisement PT33S

Loksabha | भाजपच्या जाहीरातीवरुन शरद पवार गटाचा हल्लाबोल

Loksabha Election 2024 Sharad Pawar Tweet on BJP Advertaisement

Mar 27, 2024, 08:10 PM IST

ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?

Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय. 

Mar 27, 2024, 07:45 PM IST

भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Mar 27, 2024, 07:09 PM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST