bjp

Ajit Pawar Camp Target And Criticize RSS Sangh For BJP Failure In Lok Sabha Election PT4M21S

अजित पवाराचा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हल्लाबोल

Ajit Pawar Camp Target And Criticize RSS Sangh For BJP Failure In Lok Sabha Election

Jun 13, 2024, 03:00 PM IST

'महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'

NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.

Jun 13, 2024, 11:17 AM IST

‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?

Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.

Jun 12, 2024, 08:59 PM IST

निर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?

Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 

Jun 12, 2024, 06:48 PM IST

Modi Cabinet 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

Modi Cabinet Minister List: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे. या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...

Jun 12, 2024, 03:36 PM IST

'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..'

Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.

Jun 12, 2024, 01:58 PM IST

महायुतीत चौथा वाटेकरी! विधानसभेला मनसेला हव्यात 'इतक्या' जागा; 'राज'कीय संघर्ष अटळ?

MNS Demands 20 Seats from Mahayuti: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई (Mumbai) आणि एमएमआर (MMR) परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. 

 

Jun 12, 2024, 01:57 PM IST

विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दलचा तिढा सुटल्याचे जाहीर केले आहे. 

Jun 12, 2024, 01:50 PM IST

'संघाच्या कार्यकर्त्यांची मदतीऐवजी सेल्फी शेअर करुन..'; मोदींचा उल्लेख करत RSS चा BJP ला टोला

RSS Mouthpiece Organiser On BJP Poor Performance In Loksabha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत संघाच्या मुखपत्रामधून लोकसभेतील निराशाजनक कामगिरीवर भाष्य करण्यात आलं आहे. या लेखामध्ये भाजपाचं कुठे चुकलं यासंदर्भात सूचक संदर्भ देण्यात आलेत.

Jun 12, 2024, 11:07 AM IST

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Jun 12, 2024, 10:39 AM IST

'माझे मित्र...' चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं जाहीर कौतुक; नंतर म्हणाले 'हा भगवा नव्हे तर हिरवा...'

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) मिळवलेल्या यशानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त मेहनत घेतली अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. 

 

Jun 11, 2024, 03:01 PM IST

'विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय...', चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान, 'भाजपामध्ये अनेक माणसं...'

भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विनोद तावडे (Vinod Tawde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपा पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले आहेत. तसंच त्यांच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत असल्याची माहितीही दिली आहे. 

 

Jun 11, 2024, 01:35 PM IST