'हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा', वैभव नाईकांच नितेश राणेंना चॅलेंज
If you have courage, stop Uddhav Thackeray Vaibhav Naik's challenge to Nitesh Rane
Jun 20, 2024, 06:20 PM IST'NDA खासदार आमच्या संपर्कात', राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा
Rahul Gandhi sensational claim : केंद्रातील NDA सरकारबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केलाय. NDAचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधींनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी हे खळबळजनक दावे केलेत.
Jun 19, 2024, 08:45 PM IST'...उत्तर देण्यात नेते कमी पडले'; भाजपाच्या बैठकीत सोशल मीडियावरील प्रचारांसंदर्भात चर्चा
Delhi BJP Meeting Social Media
Jun 19, 2024, 08:10 PM ISTPolitical News | विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये नेमकं काय सुरुय?
BJP Core Committee Meeting vidhansabha election
Jun 19, 2024, 01:10 PM ISTMaharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 09:07 PM ISTअजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Jun 18, 2024, 10:24 AM ISTMaharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
Jun 17, 2024, 08:40 PM ISTVIDEO | योगींकडे दुर्लक्ष केल्याने युपीत भाजपचा पराभव? तीन अहवाल तयार
Uttar pradesh BJP Report on loss in 2024 loksabha election
Jun 17, 2024, 06:10 PM IST'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 17, 2024, 06:00 PM IST
नितेश राणेचा रोहित पवारांवर पलटवार
Nitesh Rane's counter attack on Rohit Pawar
Jun 17, 2024, 05:55 PM IST'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'
उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Jun 17, 2024, 01:30 PM IST
'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला
Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.
Jun 17, 2024, 07:43 AM ISTVIDEO | भाजप बैठकीत मोदींची नेतेपदी निवड झाली नाही, संजय राऊतांचा दावा
sanjay raut claims narendra modi not elected as a leader in bjp meeting
Jun 16, 2024, 06:05 PM ISTMahayuti CM Candidate: 'महायुतीचा CM कँडिडेट कोण? फडणवीसांची अवस्था..'; ठाकरेंचा रोखठोक सवाल
Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Jun 16, 2024, 04:36 PM ISTनिवडणूकीच्या 2 दिवसआधी सोलपुरात फडणवीस दंगली घडवणार होते, प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Praniti Shinde's s allegation on fadnavis create riots in Solpur 2 days before elections
Jun 16, 2024, 11:05 AM IST