G20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...
G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका.
Sep 6, 2023, 02:19 PM ISTPolitics | संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र?
Sonia Gandhi Letter to PM Modi Rising Queation For Special Session
Sep 6, 2023, 11:35 AM ISTSana Khan Case | सना खान हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती सबळ पुरावे
Sana Khan Murder Case Major Evidence Has been Found
Sep 6, 2023, 11:05 AM ISTISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार
देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे.
Sep 5, 2023, 06:47 PM IST'...तर परळीत माझा पराभव अशक्य होता'; पंकजा मुंडेंनी सांगितले 2019 च्या पराभवाचं कारण
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी परळी येथील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Sep 4, 2023, 02:41 PM ISTBJP | 'सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी' पंकजा मुंडेंचे विधान
BJP Pankaja Munde On Jalna Incident
Sep 4, 2023, 10:20 AM IST'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ
Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Sep 3, 2023, 01:24 PM ISTIndia Alliance | मोदी-अदानींचं नातं काय? राहुल गांधींचा सवाल
Congress Rahul Gandhi Aggressive On Adani
Sep 1, 2023, 11:50 AM ISTमोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की...
Parliment Special Session: केंद्र सरकारने अचानक विशेष अधिवेशन बोलावल्याची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पुण्यातून लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Sep 1, 2023, 11:42 AM ISTPolitics | केंद्र सरकार देशात 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार- सूत्र
central government will bring one country one election bill in the country
Sep 1, 2023, 09:45 AM ISTLok Sabha Election | लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूका होण्याची शक्यता
Lok Sabha Election possible to prepone
Sep 1, 2023, 09:40 AM IST'आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका'; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन भरवलं जाईल अशी घोषणा केली.
Sep 1, 2023, 07:03 AM ISTइंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान
Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.
Aug 31, 2023, 11:03 AM ISTअजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर
PM Narendra Modi : प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. तर अहवालानुसार, 46 टक्के जगभरातील लोकांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे.
Aug 31, 2023, 07:03 AM ISTविद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा
नागपूर विद्यापीठात आता चक्क भाजपचा इतिहास शिकवला जाणाराय.. केवळ भाजपच नव्हे तर रामजन्मभूमी आंदोलनाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय... विद्यापीठ अभ्यासक्रमात आणखी काय सुधारणा करण्यात आल्यात पाहूयात
Aug 30, 2023, 10:00 PM IST