bjp won

फडणवीसांनी कसा केला हा चमत्कार, खुद्द पवारांनी ही केलं कौतूक

राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election 2022) देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्ताधारी महाविकास आघाडीला अस्मान दाखवलं. फडणवीसांनी असा धोबीपछाड डाव टाकला की, भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी मैदान मारलं. शिवसेनेचा पैलवान चारी मुंड्या चीत झाला. फडणवीसांनी हा चमत्कार कसा घडवला?

Jun 11, 2022, 05:24 PM IST

Election Result 2022 : सर्वात छोटा विजय, भाजपचा हा उमेदवार फक्त 50 मतांनी विजयी

Assembly Election 2022 मध्ये असे काही उमेदवार आहेत ज्यांनी खूपच कमी मतांनी विजय मिळवला आहे. पाहूयात कोण आहेत ते उमेदवार...

Mar 10, 2022, 09:11 PM IST

'त्या' रात्री धनंजय मुंडे कुठे होते ?

सुधीर सुर्यवंशी यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा केला

May 25, 2020, 08:54 PM IST

डहाणू नगरपरिषदेत भाजपचे 'कमळ' फुलले

जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषदेत भाजपने सत्ता काबीज केली आहे.  २५ जागांपैकी भाजपने १३ जागांवर विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादीला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, भाजपचे नगराध्य पदाचे उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

Dec 18, 2017, 04:00 PM IST

शून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप

गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.  

Apr 21, 2017, 01:34 PM IST

नाशिक पोटनिवडणुकीत मनसेचं इंजीन धक्क्याला

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवून शिवसेना आणि मनसेसह सर्वच पक्षांना पिछाडीवर टाकलंय. हा विजय भाजपचा नाही तर गुंडगिरी, पैसा आणि सत्तेच्या गैरवापराचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलंयं. तर दोन हक्काच्या जागा गमावल्यावर मनसे नेते प्रतिक्रिया द्यायलाही टाळाटाळ करत आहेत. 

Aug 29, 2016, 10:01 PM IST