bjp mp

CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा

Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर कारण सांगत खुलासा केला आहे. 

Jun 6, 2024, 06:50 PM IST

कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?

Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...

Jun 6, 2024, 05:23 PM IST

'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'

BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.

Mar 23, 2024, 03:28 PM IST

'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ

CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सुरु झाल्यात.

Jan 2, 2024, 02:28 PM IST

एका महिन्यात बंगले रिकामे करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?

भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

Dec 8, 2023, 11:47 AM IST

'2024 मध्ये कोण कापणार माझं तिकीट? नाव तर...'; 'त्या' प्रश्नावरुन चिडले बृजभूषण! मोदींचाही केला उल्लेख

Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे मागील अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपाच्या या खासदाराने पत्रकारांना उलटा प्रश्न विचारला आहे.

Sep 25, 2023, 10:50 AM IST

'फ्लाइंग किस'वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; महिला खासदारांना म्हणाल्या 'जरा मणिपूरच्या महिलांना...'

आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (IAS Officer Shailbala Martin) यांनी सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'फ्लाइंग किस'वरुन सुरु असलेल्या वादावर एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करताना त्यांनी महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेलं एक पत्र शेअर केलं आहे, जो लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं आहे. 

 

Aug 10, 2023, 06:19 PM IST

"अशा गोष्टी कधीकधी होतात पण..."; उदयनराजे Vs शिवेंद्रराजे वादावर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis On Udayanraje Vs Shivendraraje: देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. दोघांमध्येही कालच मोठा वाद झाल्यानंतरच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं.

Jun 22, 2023, 11:37 AM IST

साताऱ्यात राडा! उदयनराजेंची JCB ने कारवाई; शिवेंद्रराजेंनी उभारलेलं ऑफिस तोडलं

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosle: आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उदयनराजे अचानक काही कार्यकर्ते घेऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाइलमध्ये येथे उभारण्यात आलेलं ऑफिस फोडलं

Jun 21, 2023, 11:05 AM IST

Wrestlers Protest : '...तर मी स्वतः फाशी घेईन', ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!

Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.

May 7, 2023, 04:14 PM IST

तब्बल 32 किलो वजन कमी करणाऱ्या खासदाराला गडकरींकडून मोठं गिफ्ट

Nitin Gadkari : हाती आलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते ओळखले जातात. अशा या गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकणारं काम केलं आहे. 

Oct 18, 2022, 10:40 AM IST