bjp leader death

बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपा (BJP) नेत्यांनी आधी सभागृहात गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग करत बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. यादरम्यान एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला. 

 

Jul 13, 2023, 03:45 PM IST