bjp corporator

भाजप नगरसेवकाच्या मुलांची स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी

स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी करण्याची परंपरा भाजपचे नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलांनी सुरूच ठेवलीय खरी. 

Aug 16, 2016, 09:37 AM IST

काँग्रेसच्या आमदाराला भाजप नगसेवकाकडून मारहाण

भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपमधून निलंबित

Apr 10, 2016, 07:19 PM IST

काँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित

काँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित

Apr 10, 2016, 06:24 PM IST

ठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिक संतप्त

ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.

Mar 4, 2012, 04:05 PM IST

युतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.

Mar 4, 2012, 02:16 PM IST