bite

ठाकरेंघरचे श्वान : जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

Aug 20, 2015, 09:30 PM IST

शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय. 

Aug 19, 2015, 01:46 PM IST

भटक्या कुत्र्यांनी ८ वर्षीय चिमुरडीचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांनी ८ वर्षीय चिमुरडीचे लचके तोडले

Apr 20, 2015, 10:05 AM IST

श्वानपथकातल्या 'रॉकी'चा पोलिसावर जीवघेणा हल्ला

धुळे पोलीस श्वान पथकातील रॉकी नावाच्या कुत्र्याने राजू जाधव या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय. 

Feb 5, 2015, 01:46 PM IST

सावधान! मेलेला सापही चावू शकतो

जिवंत साप घातक असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय, मात्र मेलेला साप सुद्धा खूप घातक असतो. सापांमध्ये मेल्यानंतर अनेक तास चेतना असते. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ अरकांसासचे प्राध्यापक स्टीवन बीऑपरनं सांगितलं, 'साप मेल्यानंतरही त्याच्या शरीरात असलेलं आयन सक्रीय असतं, जे की सापांच्या चेतापेशींमध्ये असतं. '

Sep 2, 2014, 05:33 PM IST

माणसाला चावल्याने त्याला 'नऊ इंजेक्शन'

उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणी सुआरेझवर नऊ सामने आणि चार महिन्यांची बंदी लावण्यात आली आहे.

Jun 26, 2014, 07:47 PM IST

'च्याऊ म्याऊ' सहा महिने घरीच राहू

उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणावर सुआरेझवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 26, 2014, 03:57 PM IST