birthday party

वाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Girl Died After Eating Cake: केक खाल्ल्यानंतर दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 31, 2024, 04:56 PM IST

Dinner Party चं साडेतीन लाखांचं बिल पाहून Birthday Girl ने केलेल्या 'त्या' घोषणामुळे झाला राडा

Girls Fighting For Birthday Party Bill: बर्थडे पार्टीसाठी मित्रमैत्रिणींना घेऊन गेलेल्या तरुणीने बिलाचा आकडा पाहिल्यानंतर बिल वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे पैसे भरावेत असं सुचवल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला.

Jul 20, 2023, 09:27 AM IST

सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे

 

Jan 20, 2023, 06:19 PM IST

मुलाचा वाढदिवस आहे, 10 हजार रुपये दे नाहीतर... थेट कार्यालयात घुसून अभियंत्याला धमकी

अभियंत्याच्या कार्यालयात घुसून धमकी दिल्याच्या प्रकरणाची संभाजीनगरमध्ये चर्चा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Jan 20, 2023, 05:04 PM IST

घरात Birthday Party ची तयारी सुरु होती आणि अचानक... भयानक घटनेमुळे एका क्षणात सगळा माहौल बदलला

परडा गावात एका मुलाचा पाचवा वाढदिवस होता. या निमित्ताने घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इथका भीषणा होता की घराच्या छताला भेगा पडल्या. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. 

Dec 21, 2022, 10:17 PM IST

स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस, 100 हून अधिक लोकांना निमंत्रण; केक कापून केली बिर्याणी पार्टी

Birthday Party : गौतम मोरे नावाच्या व्यक्तीच्या 54 वा वाढदिवस स्मशानात साजरा करण्यात आलाय 

Nov 24, 2022, 06:09 PM IST

अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, 'तो' VIDEO आला समोर

अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​(Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती,

Oct 22, 2022, 07:07 PM IST

बापरे! चिमुकल्याच्या बर्थ डे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी

फुगे विकत घेतायत, सावधान...  ठरू शकतात जीवघेणे, मुंबईतली धक्कादायक घटना

 

Oct 21, 2022, 02:03 PM IST
Actor Shahrukh Khan Test Corona Positives PT2M11S

अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण

Actor Shahrukh Khan Test Corona Positives

Jun 5, 2022, 09:05 PM IST
Karan Johar Birthday Bash 55 Bollywood Celebs Infected With Corona PT1M13S

करण जोहरची बर्थडे पार्टी ठरली सुपरस्प्रेडर?

Karan Johar Birthday Bash 55 Bollywood Celebs Infected With Corona

Jun 5, 2022, 05:50 PM IST

राहुल महाजनकडून रशियन पत्नीला वाढदिवसाची झक्कास पार्टी.....फक्त 'हेच' पाहायचं बाकी होतं

'बिग बॉस'चा माजी स्पर्धक राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. राहुल महाजनने आपल्या तिसऱ्या पत्नीचा वाढदिवस अतिशय शानदार पद्धतीने साजरा केला. 

May 5, 2022, 02:34 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीचं बर्थ डे सेलिब्रेशन ड्रग्ससोबत; पोलिसांकडून अटक

बॉलिवूडमध्ये होतोय ड्रग्सचा सर्रास वापर 

Jun 15, 2021, 07:30 AM IST