bird

Even after death the bird will fly high in the sky PT1M52S

मृत्यू नंतरही पक्षी उंच आकाशात उडणार

Even after death the bird will fly high in the sky

May 13, 2023, 09:10 PM IST

पक्ष्याच्या विष्ठेपासून बनते जगातली सर्वात महागडी Coffee..किंमत ऐकून हैराण व्हाल

जाकु बर्ड त्याच्या ज्या बिया खात असे त्या विष्ठेतुन निवडून त्या कॉफी बीन्स बाजारात आणू लागला. हळूहळू लोकांना त्या फार आवडू लागल्या 

Nov 8, 2022, 08:24 AM IST

पाण्यात मगरीशी वैर नको! व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा Viral Video

सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यापैकी वन्यप्राण्यांची जीवनशैली असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे.

Nov 6, 2022, 06:26 PM IST

Birds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...

Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Oct 24, 2022, 04:37 PM IST

Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या

पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Sep 21, 2022, 06:27 PM IST

Optical Illusion: सिंह की पक्षी? पहिलं काय पाहिलं? उत्तर ठरवेल व्यक्तीमत्त्व

आज आम्ही तुमच्यासाठी असंच ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्याचं उत्तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती देणार आहे

Aug 19, 2022, 10:43 AM IST

कबुतरांना दाणे खायला देताय? मग 'ही' चूक कधीही करु नका, नाहीतर होईल नुकसान

ज्योतीष शास्त्रानुसार कबुतरांना खायला घातल्यामुळे सुख आणि समुद्धी मिळते. परंतु...

May 19, 2022, 03:02 PM IST

आंब्याच्या पेटीत लपलेली चिमणी दिसली का? शोधा शोधा...

Find Bird in Picture Puzzle: सोशल मीडियावर व्हायरल होणारं आणखी एक कोडं आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये तुम्हाला चिमणी शोधून काढायची आहे.

Apr 4, 2022, 08:30 AM IST

पक्ष्याची मॉलमध्ये शॉपिंग, बायकांनाही टाकलं मागे

 एका पक्ष्याचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Aug 21, 2021, 11:03 AM IST

ताडोबात पहिल्यांदाच आढळला तणमोर पक्षी; मादी तणमोर पक्षाच्या नोंदीने पक्षी वैभवात मोठी भर

 भारतीय उपखंडात अभावानेच आढळतो. यातील नर पक्षी प्रजनन काळातील नृत्यासाठी प्रसिद्ध

Aug 4, 2021, 10:16 AM IST

Viral : इवल्याशा चिमणीने स्पष्ट आणि नाजूक शब्दात म्हटलं, I Love You ऐकणारा म्हणतोय ''हो'' खरंच

पांढऱ्या रंगाची ही चिमणी व्हिडिओमध्ये मनसोक्त वावरताना दिसत आहे. 

Jun 14, 2021, 05:16 PM IST

महानायक अमिताभ यांनी हा व्हीडिओ पोस्ट केलाय...पाहा तुम्हाला आईला बिलगावंस वाटेल

महानायक अमिताभ बच्चन आज मातृदिन साजरा करत आहेत. 

May 9, 2021, 05:21 PM IST