bird

दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

Jun 30, 2016, 07:25 PM IST

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

Feb 2, 2016, 08:30 PM IST

झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी!

केवळ गोंदियात आढळणाऱ्या सारस पक्षाचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. दुर्मिळ असलेल्या सारसच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागानं कंबर कसलीय. यासाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला असून जनजागृतीही करण्यात येत आहे. 

Dec 26, 2015, 03:45 PM IST

'झी २४ तास’ची विशेष मोहीम ‘एक घास पक्ष्यांसाठी'

 'झी २४ तास’ने पक्षी वाचविण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. ती आहे ‘एक घास पक्ष्यांसाठी'. 

Apr 2, 2015, 02:57 PM IST

चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

Oct 15, 2014, 02:50 PM IST