bipasha

लहान मुलीसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर करिअरमधून घेतला ब्रेक

Bipasha Basu Childhood Photos: अभिनेत्रींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. आता अशाच एका अभिनेत्रीचा जुना फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? 

Oct 25, 2023, 06:23 PM IST

Bipasha Basu कधीही होऊ शकते आई; खास फोटो शेअर करत म्हणाली....

Bipasha Basu च्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खास फोटो शेअर करत म्हणाली.... 

 

Oct 4, 2022, 11:12 AM IST

प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेवर अखेर बोलली बिपाशा

अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली बिपाशा बसु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Jan 18, 2018, 01:50 PM IST

बिपाशाचे हनीमून बेडचे फोटो व्हायरल

हे फोटो व्हायरल होत आहेत. बिपाशाने आपले बिचवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा करतेय. 

May 12, 2016, 08:28 PM IST

व्हिडिओ - बिपाशा बासुचं सगळ्यात हॉट गाणं

बिपाशा बासु नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत राहिली आहे. लवकरच तिचा 'अलोन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dec 16, 2014, 07:49 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या स्वप्नात चक्क बोल्ड हिरोईन

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू  ही बोल्ड अभिनेत्री चक्क आघाडीवर असणाऱ्या प्रियंका चोप्रा हिच्या स्वप्नात येत आहे.  बिपाशाचा आगामी 'अलोन' या सिनेमाने प्रियंकाला भूरळ घातली आहे.

Dec 13, 2014, 08:27 PM IST

बिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात

कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.

Apr 19, 2014, 10:17 PM IST

हॉट बिपाशा आता छोट्या पडद्यावर

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू आता छोट्या पडद्यावर येतेय. बॉलीवूडची ही काही पहिली कलाकार नाही जी टिव्हीवर येतेय तर याआधी आमिर खान, आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार याच्यासारखे अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम केलय

Jul 14, 2013, 05:29 PM IST

'अब्राहम' आणि 'बासू' कुठेही एकत्र न 'दिसे'...

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांचं ब्रेक-अप झाल्याचं सर्वश्रुतंच आहे.. मात्र, आता तर या दोघांनीही एकमेकांना टाळायलाही सुरुवात केली. जॉन आणि बिपाशा... बॉलिवूडमधलं मोस्ट रोमॅण्टिक कपल.

Nov 29, 2011, 10:29 AM IST