व्हिडिओ - बिपाशा बासुचं सगळ्यात हॉट गाणं

बिपाशा बासु नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत राहिली आहे. लवकरच तिचा 'अलोन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Dec 16, 2014, 07:49 PM IST
व्हिडिओ - बिपाशा बासुचं सगळ्यात हॉट गाणं title=

मुंबई : बिपाशा बासु नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत राहिली आहे. लवकरच तिचा 'अलोन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याच चित्रपटातील 'कतरा कतरा' हे बोल्ड साँग नुकतच रिलीज झालय. चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याचा प्रोमो हिट ठरलाय आता पाहा हे गाणं किती हिट ठरतय ते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.