billionaire

मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच

Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत. 

Jun 23, 2024, 04:33 PM IST

एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?

Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान? 

Jun 18, 2024, 02:51 PM IST

22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?

Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.

Dec 31, 2023, 09:42 AM IST

तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली

Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. 

Sep 28, 2023, 01:07 PM IST

याला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; कारण वाचून वाटेल आश्चर्य

Every Family Of This Village Got 58 Lakh Rupees: या व्यक्तीने गावातील त्याच्या जुन्या वर्गमित्रांनाही लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. तसेच सध्या गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचंही वाटप या व्यक्तीने केलं आहे. त्याच्या दातृत्वाचं सध्या सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

Jul 9, 2023, 08:51 AM IST

Elon Musk उमेदवाराला विचारतात 'हा' एक प्रश्न; डिग्री नसलेल्यांनाही देतात नोकरी

Elon Musk Asks One Question In Hiring Interviews: एलॉन मस्क हे जगातील सर्वात नामवंत अशा ट्विटर, स्पेस एक्स, टेस्ला या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असण्याबरोबरच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

Mar 16, 2023, 02:50 PM IST

वयाच्या 10व्या वर्षी दृष्टी हिरावली, पण 'ज्ञानदृष्टी'च्या जोरावर ती करोडपती झाली

अपघातात दोन्ही डोळे गमावले, पण ज्ञानदृष्टीने करोडपती झाली, पाहा संघर्षाची कहाणी 

Sep 1, 2021, 02:45 PM IST

KBC 13 : हिमानी बुंदेला यांना कोट्यवधी बनवणाऱ्या प्रश्नाचं राधिका आपटेसोबत खास कनेक्शन

 हिमानी बुंदेला या 'कोन बनेगा करोडपती 13' च्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी 1 कोटी रूपयांपर्यंत प्रश्न उत्तरांच्या खेळात मजल मारली आहे.

Sep 1, 2021, 12:09 PM IST

यूट्यूबवरचा सगळ्यात लहान कोट्यधीश, आता वॉलमार्टचा ब्रॅण्ड

खेळण्यांमुळे ६ वर्षांचा रेयान कोट्यधीश झाला आहे.

Aug 7, 2018, 03:25 PM IST

मुकेश अंबानी ठरले अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकत हे स्थान पटकावले.

Nov 1, 2017, 10:17 PM IST

बाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी!

आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय. 

Jul 22, 2016, 08:11 PM IST

मुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!

आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला  ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय. 

Jul 13, 2016, 01:10 PM IST

एका रात्रीत हा शेतकरी झाला अब्जाधीश

असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते. 

Jan 4, 2016, 09:54 AM IST