महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवार म्हणतात, 'दिल्लीतील आजच्या बैठकीत..'
Sharad Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. यावेळेस त्यांनी आज दिल्लीत जागावाटपासाठी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दलही भाष्य केलं.
Jan 9, 2024, 01:52 PM IST