बिग बॉस-७: गोहर आणि कुशालच्या Love मध्ये `व्हिलन` कोण?
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये गोहर खान आणि कुशाल टंडन यांच्यात प्रेम प्रसंग खुलेआम सुरू आहे. पण हा प्रेमाचा मामला एका व्यक्तीला पसंत नाही, तो या दोघांच्या प्रेमात व्हिलनचं काम करत आहे तो आहे इजाज.... इजाजला गोहर आणि कुशालचं प्रेम मनात सलतंय....
Dec 6, 2013, 12:49 PM ISTबिग बॉस ७: भांडण उकरणारे कुशल आणि इजाज
बिग बॉसच्या घरात कुशलची एन्ट्री झाल्याने त्याची घरातील गर्लफ्रेंड गोहर खानला खून आनंद झाला पण घरातील बहुतांशी सदस्यांसाठी ही डोकेदुखी झाली आहे. कुशलच्या घरातील एन्ट्रीने घरातील शांतता आणि सौदार्हाचे वातावरण जसे नाहीसे झाले आहे.
Dec 5, 2013, 04:23 PM IST‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?
रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.
Dec 3, 2013, 02:33 PM ISTबिग बॉस ७: अरमानची गर्लफ्रेंड घरात येणार?
सध्या एक चर्चा होत आहे की अरमान कोहली याची गर्लफ्रेंड तानिया सिंग ही बिग बॉसच्या घरात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या डेली ड्राम्याचा डोस आता डबल होण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2013, 01:46 PM ISTअरमानच्या आईनं सून ‘तनिषा’साठी पाठवलं गिफ्ट
बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.
Nov 23, 2013, 09:55 AM ISTकरीना म्हणतेय सलमानपेक्षा सैफचे अॅब्स भारी!
रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.
Nov 21, 2013, 11:48 AM ISTबिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!
बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन किस्से घडत असतात आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती तनिषा आणि अरमानची जोडी. बिग बॉस-७ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना सुद्धा आता हे कळून चुकलंय की अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे.
Nov 20, 2013, 11:22 AM ISTसलमान म्हणतो, शाहरुख माझा `मित्र`!
बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘दबंग’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूख यांच्या चाहत्यांना एक आश्चर्यचकित करणारा पण गोड धक्का बसला.
Nov 18, 2013, 11:02 AM ISTबीग बॉस : सोफिया म्हणतेय.. एजाझ `नामर्द`
रिअॅलिटी शो बिग बॉस ७मध्ये दररोज नवनवी भांडणं होत आहेत. नुकतंच एजाझ खान आणि सोफिया हयात यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यात एकमेकांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दही उच्चारले गेले.
Nov 14, 2013, 10:19 PM ISTबिग बॉस ७ : अरमान आणि एजाझमध्ये जोरदार भांडण
वादविवाद आणि खूपसारा धिंगाणा हा रिअॅलिटी शो चा एक अनिर्वाय भाग झाला आहे. सध्या चर्चेत असणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ पर्व अशाच काही कारणांमुळे गाजतंय, या पर्वातील स्पर्धक अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे शोला चांगलाच टिआरपी मिळत आहे. कॅमेऱ्यांसमोर वावरताना जो तो आपली प्रतिभा कशी उत्कृष्ट ठरेल याच प्रयत्नात असतो.
Nov 13, 2013, 03:23 PM ISTबिग बॉस`मध्ये मी जे करतो, ते मलाही पटत नाही- सलमान खान
सलमान खानच्या निवेदनामुळे `बिग बॉस ७` सुपरहिट होतंय खरं, पण तनीषा आणि कुशलच्या भांडणात सलमान खानने तनीषाला ती चुकीची असूनही तिला झुकतं माप दिल्याची तक्रार सगळीकडे होऊ लागली. या प्रकाराबद्दल त्याच्यावर एवढी टीका झाली की सलमान खानने स्वतःच याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 12, 2013, 05:32 PM ISTसलमान-कुशालच्या वादात बीग बॉस `सलमानं`च!
घरात हाणामारी करून घराबाहेर पडलेला कुशाल टंगन जेव्हापासून घराबाहेर पडलाय, तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. काही वक्तव्यामुळे शोचा होस्ट सलमान खान आणि कुशालमध्ये चांगलाच वादंग निर्माण झालाय.
Nov 12, 2013, 09:42 AM ISTतनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज
प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.
Nov 10, 2013, 01:50 PM ISTबिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भांडण
‘बिग बॉस’चं पर्व चांगलंच गाजतंय ते सध्या घरात सुरु असलेल्या ‘लव्ह स्टोरिज’मुळे... कुशाल टंडन -गौहर खान तसंच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी या जोड्यांनी या भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलंय.
Nov 2, 2013, 09:13 PM ISTबिग बॉस-७: सलमान भेदभाव करतो, कुशलचा आरोप
टीव्ही अभिनेता कुशल टंडननं ‘बिग बॉस-७’चा होस्ट सलमान खान हा तनिषा मुखर्जीच्या बाबतीत भेदभाव करतो, असं म्हटलंय. कुशल मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून आऊट झाला.
Oct 31, 2013, 04:35 PM IST