'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) शूट न करताना बिग बॉसच्या (Big Boss) सेटवरुन परतला. सलमान खान (Salman Khan) शूटसाठी उशिरा पोहोचल्याने अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्सचं' (Sky Force) प्रमोशन न करताच परतला.
Jan 21, 2025, 06:14 PM IST
bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला.
Jan 20, 2025, 12:33 PM IST'मी पोलिसांसमोर...', 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप
Salman Khan Bigg Boss 18 : सलमान खाननं अखेर 26 वर्ष जुन्या त्या व्हिडीओवरून पश्चाताप होत असल्याचं सांगितलं.
Nov 24, 2024, 05:08 PM IST'मला बिग बॉसमध्ये बोलावण्यासाठी...'; सलमानने झापल्याच्या Video वर अशनीरची भली मोठी पोस्ट
Ashneer Grover Reacts On Salman Khan Comment: सलमान खानने बिग बॉस 18 च्या सेटवर अशनीर ग्रोव्हरला त्याच्या एका जुन्या व्हिडीओवरुन चांगलेच फैलावर घेतल्याचं दिसून आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 19, 2024, 01:05 PM IST'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'
Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...
Oct 25, 2024, 11:17 AM IST'यार, कसम खुदा की, मैं अपनी...', मृत्यूच्या धमक्या येत असतानाच सलमानचा 'Bigg Boss' मधील Video Viral
Salman Khan Cryptic Comment: सलमान खानने 'विकेंड का वार'दरम्यान आपला संताप व्यक्त करताना नोंदवलेली प्रतिक्रिया त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींशी संबंधित आहे.
Oct 21, 2024, 08:18 AM ISTविवियन डीसेनाशी घटस्फोटानंतर वाहबिजला ऐकावे लागले टोमणे; विभक्त झाल्याच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा
Vivian Dsena Ex Wife Vahbiz Dorabjee : विवियन डीसेनासोबतच्या घटस्फोटानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींचा करावा लागला सामना यावर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं खुलासा केला आहे.
Oct 20, 2024, 04:59 PM IST'मला दाऊद पण घाबरतो!' तुम्ही काय... गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसला घाबरवलं?
Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : 'बिग बॉस 18' शो नुकताच सुरु झाला असून गुणरत्न सदावर्तेंनी जिंकली प्रेक्षकांची मने... तुरुंगात जाण्यास नकार देत थेट सांगितला दाऊदचा किस्सा
Oct 11, 2024, 12:54 PM IST100-200 Cr नाही तर यंदाच्या Bigg Boss चं सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खाननं घेतले तब्बल 'इतके' कोटी!
Salman Khan Fees For Bigg Boss 18 : 'बिग गॉस 18' साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन
Oct 6, 2024, 05:52 PM IST'डंके की चोट पे...' गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस' हिंदीत झळकणार!
Advocate Gunratna Sadavarte : 'बिग बॉस 18' मध्ये झळकणार वकिल गुणरत्न सदावर्ते...
Oct 3, 2024, 03:59 PM ISTIllogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?
Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य...
Aug 18, 2024, 10:03 AM IST