big scam

Kirit Somaiya : अनेकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच मोठा घोटाळा

Kirit Somaiya :  जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी फसवणूक करणा-यांची नावं आहेत. या संदर्भात नगर पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन यापुढील तपास सुरू केला आहे. 

Mar 4, 2023, 11:07 PM IST

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा, सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांना मोठा दणका, थेट यादीच केली जाहीर

सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांची यादी महाराष्ट्र क्रीडा विभागाने केली जाहीर

Jul 29, 2022, 09:25 PM IST

उत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा 'सरकारी लग्ना'चा डबल धमाका

योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समजताच सरकार घडबडून जागे झाले आहे. सरकारने चौकशी सुरू केली असून, सत्यता तपासून सरकारने काही जोडप्यांकडे दिलेली रक्कम आणि भेटवस्तू परत घेतल्या आहेत. तर, काही ठिकाणी वसूली सुरू आहे.

Mar 5, 2018, 11:09 AM IST

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा, ५ हजार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा

राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.  

Aug 17, 2017, 07:24 PM IST

आदिवासी खात्यातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, आयुक्त गपगार

आदिवासी विकास खात्यातला आणखी एक घोटाळा समोर आलाय. यावेळी तर चक्कविद्यार्थ्यांना थंडीसाठी देण्यात येणाऱ्या स्वेटरची किंमत अव्वाच्या  सव्वा लावण्यात आल्याचं पुढं आलंय. ३०० रुपयांचं स्वेटर थेट २१०० रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खात्यानं केली आहे. 

Jan 6, 2016, 06:02 PM IST