एलियन हिरव्या रंगाचे नाहीत; मग त्यांचा खरा रंग कोणता? संशोधनात मोठा खुलासा
एलियन हिरव्या रंगाचे नाहीत. मात्र, एलियनचा खरा रंग हा मानवासाठी खूपच धोकादायक आहे.
Apr 29, 2024, 08:58 PM ISTमानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात
Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे.
Feb 16, 2024, 02:20 PM ISTप्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा
तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.
Nov 25, 2023, 05:11 PM ISTमंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा
मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे.
Oct 28, 2023, 05:55 PM IST'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्राच्या विकासासाठी मी...'
Maharashtra Politics : भाजप महाष्ट्राच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर काल एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. पण दोन तासातच हे ट्विट डिलिट करण्यात आलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे.
Oct 28, 2023, 02:01 PM ISTएकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचा मोठा खुलासा
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरील व्हिडियोमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 2 तासांनंतर भाजपकडून ट्विट डिलीट करण्यात आले आहे.
Oct 27, 2023, 09:39 PM ISTचीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .
Jun 28, 2023, 06:08 PM ISTवसईतील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बापाला मुस्लिम बनवले पण, मुलाला...
वसईत वडिलांचे धर्मांतर केल्यानंतर मुलाचंही फोनवरुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न आला. जानी परिवाराच्या आरोपांनंतर आरोपीला मुब्र्यांतून अटक करण्यात आली आहे.
Jun 13, 2023, 08:10 PM ISTशमी ऐवजी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी Arshdeep Singh ला का? Rohit Sharma ने केला मोठा खुलासा
शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर मोहम्मद शमी असताना अर्शदीपला का दिली यावर अखेर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
Nov 2, 2022, 09:09 PM ISTकोणती कोरोना लस किती महिने देते संरक्षण? नव्या संशोधनातून मोठा खुलासा
या अभ्यासात हे देखील आढळून आलं की, कोणती लस शरीराला कोरोना व्हायरसपासून किती काळ वाचवू शकते
Jul 17, 2022, 06:13 AM ISTजम्मू-काश्मीर: पुंछमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांसोबत चकमकीदरम्यानं मोठा खुलासा
जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनवर मोठा खुलासा झाला आहे.
Oct 27, 2021, 03:11 PM ISTदिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठा खुलासा
दहशवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. पण धोका अजूनही कायम
Sep 16, 2021, 06:12 PM ISTअभिनेत्यावर का आली हेल्मेट घालून कंडोम विकत घेण्याची वेळ?
कंडोम खरेदी करताना भारतीय नागरिकांना लाज वाटते,
Aug 25, 2021, 08:57 PM ISTElectric car | टेस्लाच्या कार भारतात कधी येणार? एलन मस्क यांनी केला मोठा खुलासा
टेस्ला (Tesla) च्या इलेक्ट्रिक करा भारतात कधी दाखल होतील याबाबत औपचारीक घोषणा झालेली नाही. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांची कंपनी भारतात आपल्या कार लॉंच करू इच्छिते. परंतु ...
Jul 24, 2021, 02:55 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM IST