big discount

Samsung Phone Offer: 75 हजारांचा फोन 12 हजारांना! जाणून घ्या भन्नाट ऑफरबद्दल

Samsung Phone Price Drops: मोठी सूट या फोनवर देण्यात आली असून मूळ सूट 60 टक्क्यांची असली तर इतर ऑफर्सचाही विचार केल्यास हा प्रिमियम फोन फारच स्वस्तात उपलब्ध आहे.

Mar 3, 2023, 06:21 PM IST

सुवर्णसंधी ! येथे इतक्या स्वस्तात मिळतोय एसी

उन्हाळा सुरु होताच थंड हवेसाठी माणूस चलबिचल होतो. अशा वेळी एसी शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण एसी खूप महाग असल्याने तो अनेकांना परवडत नाही. पण आता तो खूपच कमी किंमतीत मिळतो आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एसीवर मोठी ऑफर दिली आहे. फ्लिपकार्टवर हा एसी कमी किंमतीत मिळत आहे.

Apr 14, 2018, 01:43 PM IST

सॅमसंगच्या स्मार्टफोवर बंपर ऑफर, स्वस्तात मिळतायत हे ७ स्मार्टफोन

सणांचा माहौल संपला असला तरी अद्याप मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात आणत आहेत. सॅमसंगने दिवाळीनंतर सॅमसंग कार्निव्हल सुरु केलाय. यात सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट आहे. 

Oct 27, 2017, 11:47 AM IST