अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींनी मुंबईतील ओशिवरा भागातील डुप्लेक्स अपार्टमेंट विकले असून, त्यावर त्यांना मोठा नफा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले आहे.
Jan 21, 2025, 03:01 PM IST
जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM ISTकरीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Dec 20, 2024, 02:22 PM IST'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
Dec 5, 2024, 06:06 PM ISTअभिषेक पोहोचला 'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक...
kbc16 : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अशातच अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक'च्या प्रोमोशनसाठी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये आला होता.
अमिताभ, जया यांच्या लग्नातील मेन्यू काय होता? KBC 16 मध्ये बिग बींनीच सांगितलं...
Amitabh Bachchan and Jaya Bachchan Wedding Menu : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नात मेन्यू काय होता माहितीये? वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
Oct 25, 2024, 12:37 PM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTKBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
Aug 13, 2024, 01:15 PM ISTअभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत
Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे.
Jun 26, 2024, 03:45 PM IST'या' चित्रपटात अमिताभ पहिल्या अर्ध्या तासात मेलेले दाखवले; तरी चित्रपट ठरला सुपरहीट!
Amitabh Bachchan Superhit Film Despite Dying In Half Hour: अमिताभ यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला.
Jun 17, 2024, 03:39 PM IST3 कोटी+ तिकीटांची विक्री, सलग 2 वर्ष थेअटरमध्ये झळकला 'हा' चित्रपट; विक्रम मोडत कमवले...
More Than 3 Crore Tickets Of This Movie Sold: हल्ली 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लबबरोबरच थेट 500 कोटी क्लबचे चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चर्चा असते. चित्रपट आशयघन असण्यापेक्षा तो तिकीटबारीवर किती कमाई करतो हे महत्त्वाचं मानलं जातं. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल तरी अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट एवढा प्रचंड गाजलेला की त्याची 3 कोटी 10 लाख तिकीटं विकली गेली होती. या चित्रपटाने त्या काळात कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात...
Mar 11, 2024, 02:46 PM ISTवर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांचीही गुंतवणूक
Amitabh Bachchan Investment In Stock Market: तुम्ही सुद्धा मोबाईलवरुन किंवा खासगी स्तरावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना एखाद्या चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या कंपनीच्या शोधात असेल तर ही कंपनी एक फारच उत्तम पर्याय आहे.
Dec 20, 2023, 01:08 PM ISTवहिनी ऐश्वर्याच्या 'त्या' पोस्टला नणंद श्वेता बच्चनने दिलं उत्तर? शेअर केला फॅमिली फोटो
11 ऑक्टोबरला बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपला 81 वा वाढदिवस शेअर केला. अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'जलसा' बंगल्यात खास पूजेचं आयोजन कऱण्यात आलं होतं.
Oct 12, 2023, 05:32 PM IST
बच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण
Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.
Oct 12, 2023, 03:05 PM ISTअमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?
Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 81 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तरुण पिढीसाठी आयकॉन आहेत. आजही या वयातही अमिताभ बच्चन यांचं शुटिंगमध्ये बिढी असतात.
Oct 11, 2023, 04:09 PM IST