bhusawal

शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

ज्ञानाचे धडे देणा-या शिक्षकाकडूनच १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे.

Nov 21, 2017, 08:35 AM IST

भुसावळमध्ये सर्वाधिक ४८ डिग्री अंश तापमान

उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जळगाव आणि भुसावळ इथं ४८ डिग्री अंशापर्यंत तापमान पोहोचलंय. ह्या वर्षाची सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. 

May 18, 2016, 07:09 PM IST

मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Feb 27, 2016, 12:09 PM IST

साकेत एक्सप्रेसध्ये टीटीआयवर चोरट्याकडून चाकूनं हल्ला

शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेसमध्ये लुटमारी साठी आलेल्या चोरट्याला विरोध केल्यानं भुसावळ इथल्या तिकीट निरीक्षक चुन्नीलाल गुप्ता यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला झालाय.

Mar 26, 2015, 12:04 PM IST

असंगाशी संग, मित्राने कापलं मित्राचं लिंग!

पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.

May 21, 2013, 04:40 PM IST