bhogi bhaji

'जो खाईल भोगी तो सदा निरोगी'; भोगीची भाजी खाण्याचे 6 फायदे

भोगीच्या सणाला घरोघरी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे, ज्याला भोगीची भाजी असे म्हणतात. तेव्हा भोगीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात. 

Jan 12, 2025, 07:57 PM IST

भोगीची भाजी बनवताना करा 'या' भाज्यांचा समावेश

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे. ही भोगीची भाजी बनवताना त्यात कोणत्या भाज्यांचा वापर करायला हवा?, ते पाहूयात.

Jan 12, 2025, 06:31 PM IST

Bhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व

Makar Sankranti Special Recipe: संक्रातीची चाहूल लागातच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करुन केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण असते. 

Jan 13, 2023, 10:05 AM IST

मकरसंक्रांत विशेष - 'या' फायद्यांसाठी आज नक्की चाखा भोगीची भाजी

नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत.

Jan 13, 2018, 09:00 AM IST