bhima koregaon

Pune Accident : विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; मदतीसाठी आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सनेही घेतला जीव

Pune News: पुणे अहमदनगर महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेकांचा बळी गेला आहे. दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा चुराडा झाला

Jan 27, 2023, 02:29 PM IST

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Ketaki Chitale नं व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Jan 2, 2023, 04:13 PM IST

"जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे..."; कोरेगाव - भीमा शौर्यदिनानिमित्त अरुण कदम यांनी पोस्ट चर्चेत

Battle of Koregaon Bhima : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या अरुण कदम यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त केलेली पोस्ट सध्या व्हायरल होतेय. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत

Jan 1, 2023, 09:58 AM IST
A well-arranged police presence near the Vijayastambha for the day of  Shaurya din PT2M7S

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा 'शौर्य दिनावर बंदी घालण्याची करनी सेनेची मागणी; आरपीआय आक्रमक

कोरेगाव भीमा 'शौर्य दिना'ला करनी सेनेने विरोध केला आहे. यामुळे करनी सेना विरुद्ध आरपीआय आमनेसामने आहेत. दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी  करनी सेनेचे अजय सेंगर यांनी केली आहे. 

Dec 29, 2022, 06:20 PM IST
Video | Bail to accused Varvara Rao from Bhima Koregaon PT32S
Summons To 5 Leaders In Bhima Koregaon Matter PT49S

Video | अखेर उद्धव ठाकरे यांना आलं समन्स

Summons To 5 Leaders In Bhima Koregaon Matter

Jun 9, 2022, 09:10 AM IST

कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद पेटला, नक्की कारण काय?

 कोरेगाव भीमा लढाईवरील पुस्तकावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. 

 

Jan 20, 2022, 10:04 PM IST
Pune Bhima Koregaon Police Officer Reaction On Security PT52S
Mumbai HC Give Order To Admit Vara Vara Rao In Hospital Bhima Koregaon Riot PT1M52S

मुंबई | वरावरा राव यांना रुग्णालयात दाखल करणार

मुंबई | वरावरा राव यांना रुग्णालयात दाखल करणार

Nov 18, 2020, 02:40 PM IST
 Mumbai Nitin Raut On Bhima Koregaon Meeting PT1M31S

मुंबई | भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांनी बोलावली बैठक

मुंबई | भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांनी बोलावली बैठक

Sep 10, 2020, 01:55 PM IST