bhima koregaon

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरण | ईस्टर्न एक्स्प्रेसवर रास्तारोको

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 07:10 PM IST

भीमा कोरेगाव : वादाचे महाराष्ट्रभर पडसाद

भीमा कोरेगाव : वादाचे महाराष्ट्रभर पडसाद

Jan 2, 2018, 05:04 PM IST

शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

Jan 2, 2018, 03:58 PM IST

भिका कोरगाव घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 03:46 PM IST

मुंबई । चेंबूरमध्ये रेल्वे रोको, रेल्वे वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 03:40 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचारचे पडसाद, चेंबूरमध्ये रेल रोको

कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरासह मुंबईतही उमटत आहेत. 

Jan 2, 2018, 03:09 PM IST

भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात पडसाद

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. 

Jan 2, 2018, 03:03 PM IST

भीमा कोरेगाव भागातील तणाव निवळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 02:41 PM IST

सर्वांनी शांतता राखून समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा - अशोक चव्हाण

भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.

Jan 2, 2018, 02:36 PM IST

मुंबई । भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकही होणार - मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 02:29 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील विविध शहरात बघायला मिळत आहेत. 

Jan 2, 2018, 02:08 PM IST

मुंबई । भिमा कोरेगाव प्रकरणी सखल चौकशी करावी - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 10:36 AM IST

भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.

Jan 2, 2018, 09:13 AM IST