Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?
भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024.
Nov 3, 2024, 06:45 AM ISTBhauBeej 2023 : भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट, आयुष्यभर लक्षात राहील!
Bhaubeej gift for sisters : भाऊबीज निमित्ताने फायनान्स गोष्टींचा प्रत्यक्षात अवलंब केल्यास भवितव्य समृद्ध होऊ शकेल. या गोष्टी उज्जवल भविष्यासाठी फायदेशीर ठरतात.
Nov 15, 2023, 02:38 PM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना
Dhanteras 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी अतिशय शुभ मानले जातं. या दिवशी कुबेराची पूजा केली जाते. यंदाची धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना कुबेरचा खजिना प्राप्त होणार आहे.
Nov 4, 2023, 05:14 PM IST
Video | 'ये वेडी बोललीस' भाऊबीजेला चिमुरडीचा स्वॅग झाला व्हायरल
little girl's swag On Bhaiduj went viral
Oct 28, 2022, 11:20 AM ISTDiwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.
Oct 17, 2022, 04:22 PM ISTBhaubeej 2021: जाणून घ्या भावाला ओवाळण्यासाठी कोणता आहे शुभ मुहूर्त?
या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये भाऊबीज 6 नोव्हेंबरला येत आहे. शुभ मुहूर्ताची एकूण वेळ 2 तास 12 मिनिटे आहे.
Nov 5, 2021, 10:45 PM ISTहभप इंदुरीकर भाऊबीजेनिमित्ताने भावा-बहिणीच्या नात्यावर म्हणतात...
हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील कीर्तन नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतं..
Oct 29, 2019, 07:14 PM ISTसातारा । मॅरेथॉन भाऊबीज, उत्तम आरोग्याचा संदेश देणारी भाऊबीज
सातारा । मॅरेथॉन भाऊबीज, उत्तम आरोग्याचा संदेश देणारी भाऊबीज
Oct 29, 2019, 04:20 PM ISTनाशिक | भाऊबीज सर्वत्र उत्साहात साजरी
नाशिक | भाऊबीज सर्वत्र उत्साहात साजरी
Oct 29, 2019, 02:05 PM ISTभाऊबीजेकरता फक्त 2 तासांचा मुहूर्त, जाणून घ्या वेळ
फक्त 2 तास 17 मिनिटांचा शुभ मुहूर्त
Nov 9, 2018, 08:29 AM ISTहिंगोलीत पार पडला भाऊबीजेचा अनोखा सोहळा
हिंगोलीमध्ये एक आगळी-वेगळी भाऊबीज पार पडली. पाहुयात काय वेगळं होतं या सोहळ्यामध्ये....
Oct 23, 2017, 06:38 PM ISTभाऊबीजेला बेस्ट कर्माचारी संपाच्या तयारीत
महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजेच एसटीच्या पाठोपाठ आता बेस्ट कर्मचार्यांनीही संपाचा इशारा दिला आहे.
Oct 17, 2017, 07:47 AM ISTभाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
Nov 1, 2016, 11:18 AM ISTपंकजाताई आणि जानकरांची राजकीय भाऊबीज
सर्वसामान्यांसह नेतेमंडळीसुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झालेत... ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाऊबीज साजरी केली..
Nov 13, 2015, 09:06 PM IST