Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?
Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे.
Mar 16, 2023, 01:29 PM IST
उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल
Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.
Mar 11, 2023, 11:55 AM ISTBhaskar Jadhav : शिंदे गटात येण्यासाठी 100 वेळा फोन केला; आमदार भास्कर जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप
आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav Bhaskar ) यांच्यावर हा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्याने नाही तर भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. याचे पुरावे असल्याचा दावा देखील या नेत्याने केला आहे.
Feb 27, 2023, 11:01 PM ISTVideo | भास्कर जाधव अध्यक्षांना कसे धमकवू शकतात? फडणवीसांचा सवाल
Fadnvis vs Bhaskar Jadhav
Feb 27, 2023, 02:40 PM ISTVIDEO | भास्कर जाधवांकडून रामदास कदमांची नक्कल
Imitation of Ramdas Kadam by Bhaskar Jadhav
Feb 26, 2023, 10:00 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपालांनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त वक्तव्य कोणती?
What is the controversial statement made by the Governor so far?
Jan 23, 2023, 07:35 PM ISTBS Koshyari Wants To Resign | मराठी माणसाच्या अपमानाची दखल दिल्लीश्वरांनी घेतली नाही - जितेंद्र आव्हाड
Delhiites did not take notice of the insult of Marathi man - Jitendra Awad
Jan 23, 2023, 06:40 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपालांनी स्वेच्छेने जाऊ नये, त्यांची हाकलपट्टी व्हावी- नाना पटोले यांची टीका
Governors should not go voluntarily, they should be expelled - Nana Patole's criticism
Jan 23, 2023, 06:35 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपाल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?
What did the Governor say in his letter to the Prime Minister?
Jan 23, 2023, 06:25 PM ISTBhaskar Jadhav Criticize Election Commission | निवडणूक आयोग स्वायत्तता हरवून बसलाय - भास्कर जाधवांची टीका
Election Commission has lost its autonomy - Bhaskar Jadhav's criticism
Jan 23, 2023, 05:40 PM ISTBS Koshyari Wants To Resign | राज्यपाल राजीनामा देणार का? पाहा राज्यपालांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
Will the governor resign? See what the Governor said in his letter to Modi?
Jan 23, 2023, 05:35 PM ISTBS Koshyari Wants To Resign | महाराष्ट्रातील राज्यपाल भवन हे भाजप भवन झालं होतं- नाना पटोले यांची टीका
Governor Bhavan in Maharashtra has become BJP Bhavan - Nana Patole's criticism
Jan 23, 2023, 05:30 PM ISTVideo | शिवसेनेचा भाजपने केसाने गळा कापला - भास्कर जाधव
"Shiv Sena made friendship but BJP cut throat with hair" Bhaskar Jadhav's criticism
Jan 23, 2023, 01:40 PM ISTUday Samant On Bhaskar Jadhav | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कुठूनही लढेन - भास्कर जाधव
I will fight from anywhere to teach traitors a lesson - Bhaskar Jadhav
Jan 22, 2023, 07:45 PM ISTBhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...
Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Jan 22, 2023, 02:54 PM IST