सामूहिक भोजनदान, भंडारा आयोजीत करण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता यापुढे...
आता यापुढे सरकारच्या पनवानगी शिवाय भंडारा किंवा भोजनदान करता येणार नाही. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
Dec 10, 2023, 06:08 PM ISTअवकाळी पावसामुळं हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; भंडाऱ्यात धान भिजून खराब
Bhandara Ground Report Farmers Problem Of Kharif Crops Damage
Dec 6, 2023, 04:20 PM ISTBhandara | काय सांगता? अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला; प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ
Bhandara 200 people Injured In Bees Attack In Funeral
Sep 25, 2023, 03:35 PM ISTBhandara | पंपहाऊसमध्ये पाणी शिरल्यानं भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद
Bhandara No Water Supply For Next two Days
Sep 17, 2023, 04:30 PM ISTVideo | भंडाऱ्याला पावसाने झोडपलं; तुमसर तालुक्यात 100 हेक्टर शेती पाण्याखाली
Bhandara Rice Crop Damage due to River Water Enters Farm
Sep 16, 2023, 03:15 PM ISTBhandara | भंडाऱ्यात उपसा सिंचनाचा कालवा फुटला, हजारो लीटर पाणी शेतात शिरलं
Upsa Irrigation canal burst in Bhandara Vidarbha
Aug 19, 2023, 08:35 PM ISTVideo | भंडाऱ्यात विद्यार्थ्यांनी काढली संस्थासचिवाची धिंड; पोलिसांत गुन्हा दाखल
Bhandara Students Beat Secreatary Of Institution
Jul 29, 2023, 12:00 PM ISTतीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव
राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.
Jul 24, 2023, 02:43 PM ISTBhandara Rain | भंडाऱ्यात अंगावर वीज कोसळून 25 महिला जखमी
25 women injured due to lightening in Bhandara
Jul 21, 2023, 05:25 PM ISTरागात घर सोडून निघाली अन्... भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार
Bhandara Crime : तब्बल 15 दिवसांनी मुलीने या सगळ्या प्रकारानंतर पोलीस तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ आरोपींना अटक केली असून आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार सुरु होता.
Jul 15, 2023, 10:15 AM ISTबहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...
Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर
Jul 5, 2023, 12:24 PM ISTपाण्याचे पैसे दिले अन् ट्रेन पकडणार तितक्यात.... दुर्दैवी अपघातात तरुणाने गमावला हात अन् पाय
Bhandara Accident : भंडाऱ्यात घडलेल्या या रेल्वे अपघाताने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भंडाऱ्यातील तुमसर रेल्वे स्थानकावर हा सगळा प्रकार घडला आहे. गोंडवाना एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने या अपघातात आपला हात आणि पाय गमावला आहे.
Jul 4, 2023, 08:55 AM ISTतुमच्यासाठी काय पण... एका मादीसाठी भिडले दोन नर जातीचे साप
एका मादीसाठी दोन सापांमध्ये तुफान झुंज झाली. सापाच्या झुंजीचा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jun 25, 2023, 09:19 PM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM IST