bhandara

Bhandara 25 Head Ganesh Idol With Jaganath Puri Decoration For Ganesh Utsav 2024 PT1M21S

Ganesh Utsav 2024 | 25 मुखी गणेशा बघण्यासाठी भक्तांची गर्दी

Bhandara 25 Head Ganesh Idol With Jaganath Puri Decoration For Ganesh Utsav 2024

Sep 12, 2024, 03:05 PM IST
Bhandara People Rescued from Flood Situation From Heavy Rain PT1M

Bhandara| भंडाऱ्यातील ओपारा गावाला पुराचा मोठा फटका

Bhandara People Rescued from Flood Situation From Heavy Rain

Jul 22, 2024, 04:15 PM IST
Bhandara bal sangopn samiti demand to get child with 80 percent handicap PT1M19S

भंडारा जिल्हा बाल संगोपन समितीचा अजब कारभार

Bhandara bal sangopn samiti demand to get child with 80 percent handicap

Jul 9, 2024, 04:50 PM IST

रक्षक की राक्षस! न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी... DYSPविरोधात गुन्हा दाखल

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : प्रेमप्रकरणात दगा मिळालेल्या तरुणीला पोलिसांकडूनही अन्यायाला सामोरं जावं लागल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने जिल्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jun 8, 2024, 04:12 PM IST

उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

May 26, 2024, 10:41 PM IST