SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय! घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा
SSC Exam : अत्यंत कठीण प्रसंग या मुलीवर ओढावला. वडिलांचा मृत्यू झाला असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थिनीने परीक्षा दिली आहे.
Mar 7, 2023, 06:29 PM ISTJejuri | यळकोट, यळकोट जय मल्हार, जेजुरीत सोमवती यात्रा, भंडाऱ्याची उधळण
Somvati Amavasya at jejuri
Feb 20, 2023, 08:10 PM ISTसैन्य भरतीसाठी अपात्र ठरल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, Vande Bharat Express समोर मारली उडी
Bhandara Suicide: भंडारा येथे तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. सैन्यात भरती होऊ न शकल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
Feb 8, 2023, 11:03 AM IST
Indian Farmer : YouTube वरुन शोधला जालीम उपाय; पिकांवर केली देशी दारुची फवारणी
सध्या थंडी, धुक आणि ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आलं आहे. पीक वाचवण्यासाठी एका तरुणाने भन्नाट उपाय शोधला आहे. फक्त 45 रुपयांमध्ये संपूर्ण शेतात फवारणी करत आहे.
Feb 4, 2023, 04:40 PM ISTBhandara Crime : व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी घेऊन गेले अन्... तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले
Bhandara Crime News : गेल्या आठवड्यात आढळलेल्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळेल्या मृतदेहामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघात असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र शवविच्छेदनानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
Jan 31, 2023, 10:18 AM ISTVideo | भंडाऱ्यात घरगुती वादातून तुंबळ हाणामारी, व्हिडिओ पाहून होईल संताप अ्नावर
A domestic dispute in Bhandara resulted in a violent fight
Jan 23, 2023, 01:15 PM ISTExtramarital Affair : पहिल्या बायकोने उधळला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा डाव; थेट लग्न मंडपात पोहचली आणि...
घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता. नवरा दुसरा लग्न करतोय हे समजताच पहिली बायको मुंबईच्या लग्नमंडपात आली. लग्नच्या विधी सुरुच होणार होत्या इतक्यात पहिल्या बायकोने लग्नमंडपात पोलिसांना घेऊन एन्ट्री केली. पोलिसांना पाहून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला.
Jan 13, 2023, 05:29 PM ISTYelkot Yelkot Jai Malhar | यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत साताऱ्यातील पाली यात्रेला सुरुवात
Yalkot Yalkot Jai Malhar starts the Pali Yatra in Satara
Jan 5, 2023, 08:30 PM ISTबारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा
Food poisoning : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या जेवणानंतर 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि आता पुन्हा नामकरण सोहळ्यात तसाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा सोहळ्यांमध्ये जेवताना आता विचार करायला हवी अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे
Dec 20, 2022, 09:30 AM ISTElephant Smashed Bike | हत्तीने फुटबॉलसारखी उडवली बाईक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
The elephant threw the bike like a football, see what happened next
Dec 9, 2022, 04:35 PM ISTChild Death | पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या! सान्वीची आई किचनमध्ये काम करत होती आणि काही मिनीटांतच...
Parents, pay attention to children! Sanvi's mother was working in the kitchen and within minutes...
Dec 3, 2022, 05:10 PM ISTChild Death | दुर्दैवी! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरडीचा मृत्यू
Unfortunate! Girl dies after falling into water tank
Dec 3, 2022, 03:25 PM ISTGold Mines In Maharashtra | विदर्भात कुठे दडलाय सोन्याचा खजिना? पाहा स्पेशल रिपोर्ट
Where is the gold treasure hidden in Vidarbha? See Special Report
Dec 2, 2022, 02:40 PM ISTBhandara | 23 हत्तींचा कळपाचा भंडाऱ्यात उच्छाद; पश्चिम बंगालवरुन विशेष टीम जिल्ह्यात दाखल
Elephant enter in bhandara District from last few days
Dec 1, 2022, 10:50 AM ISTभयानक! आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली; दोन दिवसांनी तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
सोमवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला.
Nov 30, 2022, 06:58 PM IST