bhagat singh koshyari

महारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?

Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत. 

Nov 28, 2022, 06:26 PM IST

भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदावरून मुक्त होण्याची इच्छा, सूत्रांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य भोवणार? Bhagat Singh Koshyari राज्यपाल पदावरुन मुक्त होणार असल्याची चर्चा, विरोधी पक्षनेत्यांनीही केली टीका

Nov 28, 2022, 03:59 PM IST

Raj Thackeray: "आमचं धोतर म्हटलं नाही का? अरे... वय काय बोलतो काय?", राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला!

Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari:  राज्यपालजी त्यांना विचारा तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आला? महाराष्ट्र काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाहीये.

Nov 27, 2022, 07:43 PM IST

मराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात, अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांची पाठराखण!

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Nov 25, 2022, 03:22 PM IST