bhagat singh koshyari

'राज्यपालांनी बोलताना....','त्या' वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सुनावलं, म्हणाले.....

Jul 30, 2022, 01:39 PM IST

राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय घमासान सुरू झालं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे.

Jul 30, 2022, 01:20 PM IST

'कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय', उद्धव ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

Uddhav Thackeray on Governor Bhagat Singh Koshyari : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. 

Jul 30, 2022, 01:16 PM IST

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा उद्धव ठाकरे घेणार समाचार ?

Uddhav Thackeray's press conference on Governor : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.  

Jul 30, 2022, 12:40 PM IST

राज्यपाल कोश्यारी यांना राज ठाकरे यांचा कडक इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

Raj Thackeray On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

Jul 30, 2022, 11:48 AM IST

राज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतच्या वादग्रस्त विधानावर मनसेची काय भूमिका ?

Maharashtra Governor Controversial Statement : राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानावरुन मनसेने टीका केली आहे. 

Jul 30, 2022, 10:43 AM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाची तीव्र नाराजी, केसरकर म्हणाले...

Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपालांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी विधाने राज्यपालांकडून येऊ नयेत, अशा सूचना राज्यपालांना देण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.

Jul 30, 2022, 10:26 AM IST
NCP Sharad Pawar Taunted Governor On Giving Flower Bouquet And Feeding Sweets PT1M28S

VIDEO | राज्यपालांनी कधीच पेढा भरवला नाही, पवारांची टोलेबाजी

NCP Sharad Pawar Taunted Governor On Giving Flower Bouquet And Feeding Sweets

Jul 3, 2022, 07:10 AM IST